NEET, JEE Main 2020: परीक्षेच्या तारखांची घोषणा, तारीख निश्चित

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जेईई मेन 2020 च्या तारखांची आज घोषणा केली. जेईई मेन परीक्षा 18 ते 23 जुलै दरम्यान घेण्यात येईल. याशिवाय सीबीएसई परीक्षांबाबत 2 दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.

1 Comments

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post