व्हाट्सअप ने आपल्या युजर्सला आणखी एक मोठे अपडेट दिलेले आहे.
तुम्ही एकाच वेळी सात जणांनी बरोबर व्हिडिओ कॉल करू शकता हे सर्व करण्यासाठी तुम्हाला पुढील प्रमाणे कार्य करावे लागेल.
- सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोअर मध्ये जाऊन व्हाट्सअप अपडेट करावे लागेल.
- जेव्हा तुमचे व्हाट्सअप अपडेट होईल नंतर ओपन करा.
- आता तुम्हाला तीन नंबर चा ऑप्शन आहे कॉल्स तिथे जायचं आहे.
- येथे तुम्हाला खालील चित्रात दिल्याप्रमाणे दिशा दिशा तुम्हाला ग्रुप कॉलिंग ऑप्शन निवडायचा आहे.
- न्यू ग्रुप कॉल वरती क्लिक केलं तर आता तुम्हाला ज्यांना ज्यांना कॉल करायचा आहे त्यांचे कॉन्टॅक्ट निवडायचे आहेत.
- तुम्हाला दर व्हिडिओ कॉल करायचा असेल तर कॅमेरा बटणावर क्लिक करा दर ऑडिओ कॉल करायचा असेल तर कॉलच्या बटणावर क्लिक करा.
- आता तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर तसेच कर्मचारी बरोबर मीटिंग करू शकता आणि कॉलचा आनंद घेऊ शकता.
-
Post a Comment (0)