मोबाईल नंबर आणि नाव शोधण्याची सगळ्यात सोपी पद्धत.

जर तुम्हाला फोन करून एखादा व्यक्ती त्रास देत असेल, तो व्यक्ती तुमच्या ओळखीचा किंवा अनोळखी कोणीही असू शकतो हे जाणून घेण्यासाठी काय करावे ?

त्यासाठी तुम्हाला Google Play Store वरून Truecaller हे Android app डाऊनलोड करून घ्यावे लागेल.
हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला यामध्ये अकाउंट बनवावे लागेल.
त्यासाठी तुमच्या मोबाईल नंबर ची आवश्यकता लागेल, तुमच्या मोबाईल मध्ये सिम कार्ड आहे त्या नंबर अकाउंट बनवा तुमचा मोबाईल वर एक ओटीपी येईल आणि अकाउंट व्हेरिफाय केल जाईल.
या ॲपच्या माध्यमातून तुम्ही तुमचा मोबाईल चे कॉलिंग डिटेल्स मॅनेज करू शकता.
जर तुम्हाला कोणी अनोळखी व्यक्तीने फोन केला तर आपोआपच फोन आल्यावर त्याचे नाव आहे मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल.
डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने