आता DD Free Dish वरती आले आहेत हे नवे चॅनल्स !

जर तुम्ही dd free dish चा वापर करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता तुम्ही dd free dish वरती आणखीन चॅनल मोफत पाहू शकता.

कोणते चॅनल्स आले आहेत.
  • Zee २४ Tass 
झी24तास हा मराठी न्यूज चॅनल आहे, अगोदर हा चॅनल पाहण्यासाठी पैसे मोजावे लागत होते आता तुम्ही dd free dish वरती मोफत पाहू शकता.
  • Zee Anmol cinema 
झी अनमोल सिनेमा हा एक लोकप्रिय हिंदी चित्रपट चालू आहे. याच्यावर देखील तुम्ही हिंदी चित्रपट प्रीमियम पद्धतीने मधील पैसे देऊन पाहू शकता. मात्र आता हा देखील डीडी फ्री डिश वर तुम्ही मोफत पाहू शकता.
  • Zee Anmol
झी अनमोल हीदेखील एक एंटरटेनमेंट चैनल आहे. इथे मनोरंजनासाठी मालिका दाखवले दादा तुम्ही हा देखील चैनल आता मोफत पाहू शकता.
  • Rishtey Cineplex
हा एक म्हणून त्यांचं आला आहे इथे तुम्ही हिंदी सिनेमे मोफत पाहू शकता. अचानक देखील उपलब्ध आहे.
  • Star utsav
स्टार उत्सव ही देखील एक लोकप्रिय हिंदी वाहिनी आहे. हा चैनल देखील तुम्ही डीडी फ्री डििििश वर पाहू श.
कतहूर
याचबरोबर आज सत्संग सोनी पल हे चॅनल्स पाहू शकता.
Mahesh Raut

Founder in ITech Media

2 Comments

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post