How to delete WhatsApp व्हाट्सअप हे अकाउंट डिलीट कसे करावे ?

बरेच जण हे व्हाट्सअप चालवतात अकाउंट उघडतात पण, काही कारणांमुळे आपल्याला अकाउंट डिलीट करावे लागते, ते कसे करायचे हे आपण पाहू.
व्हाट्सअप डिलीट करायचे असेल तर आपण काय करतो , आपण आपल्या्या मोबाईल मधून WhatsApp uninstall करतो. त्यामुळेे आपल्या मोबाईल मधून व्हाट्सअप डिलीट होते, परंतुु ते परमनंट मी डिलीट होत नाही.
Permanent WhatsApp delete  करण्यासाठी तुम्हाला पुढील स्टेप्स फॉलो करायचे आहेत .
पुढे दिलेल्या स्टेप नक्की फॉलो करा काही समजत नसेल तर व्हिडीओ शेवटी पहा.

  1. तुम्हाला तुमचे व्हाट्सअप ओपन करायचे आहे आणि त्याच्या सेटिंग मध्ये जायचं आहे.
  2. सेटिंग मध्ये तुम्हाला सहा पर्याय दिसतील.
  3. यामध्ये तुम्हाला सगळ्यात शेवटचा पर्याय delete my account
  4. Delete my account या ऑप्शनवर क्लिक करायचे.
  5. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही नवीन पेजवर डायरेक्ट जा ल.
  6. आता तिथे तुम्हाला तुमचा कंट्री कोड म्हणजे तुमच्या देशाचे नाव आणि मोबाईल मध्ये असणारा पहिला क्रमांक 91
  7. तिथे टाइप करायचा आहे आणि तुमचा मोबाईल नंबर टाईप करायचा.
  8. खाली दिलेल्या लाल बॅकग्राऊंड मध्ये अकाउंट वर क्लिक करा.
  9. तुमच्या अकाउंट डिलीट होईल.
जर तुम्हाला काही समजले नसेल आणि सविस्तर व्हिडिओ पाहायचा असेल तर खाली दिलेला व्हिडिओ नक्की पहा आणि चैनल सबस्क्राईब करा.


Mahesh Raut

Founder in ITech Media

1 Comments

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post