ज्वारी आणि ज्वारीचे कणीस यांच्याबद्दल माहिती गूगल वर लोक Meaning of word JWARI KANSE in Marathi सर्च करत आहे याचीच माहिती पुढे दिलेली आहे.
ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख रब्बीचे पीक आहे. महाराष्ट्रातील बहुतेक भागात ज्वारीचे पीक घेतले जाते.
महाराष्ट्रातील कमी पावसाच्या भागात या पिकाचे प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते. यामध्ये अहमदनगर, नाशिक, विदर्भ मराठवाडा या भागात जास्त उत्पादन घेतले जाते.
सोलापूर ला तर ज्वारीचे कोठार असे म्हणतात.
ज्वारी हे एक दलिय बीज असते. याची शेतात पेरणी केल्यानंतर पिकाला ज्वारीची कणसे येतात यालाच कणीस असे म्हणतात.jwari kanise असे म्हणतात. याचा हुरडा करून खाल्ला जातो, तसेच हुरडा पार्टी केली जाते.
पिकाचे उत्पादन घेतले नंतर पाला पाचोळा हा वैरण म्हणून जनावरांसाठी साठवून ठेवला जातो, याला गंज असे म्हणतात.
Post a Comment (0)