PU BG मध्ये आणखीन एक जबरदस्त खतरनाक फीचर

पब्जी हा अत्यंत लोकप्रिय खेळ आहे. पब जी मोबाईल ही अत्यंत लोकप्रिय गेम आहे.

अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत आवडीने टाईमपास म्हणून तसेच आनंद म्हणून ही गेम लोक आनंदाने खेळतात. 
पब्जी मध्ये वेळोवेळी अपडेट होत आहेत आणि वेगळी नवीन फीचर येत आहेत.

Discover the all-new Sanhok now! 
हे जंगलातील खतरनाक , साहसिक नवे फीचर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. 

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने