संपूर्ण जगभरात PUBG ही गेम लोकप्रिय आहे. लहान मुलांन पासून ते मोठ्यांपर्यंत सर्व जण टाईमपास म्हणून ही गेम खेळत असतात.
भारतात मागील काही दिवसांपासून लोक या गेम्स चे दिवाणे झाले आहेत. ज्याच्या कडे android मोबाईल त्याच्याकडे PUBG गेम. मोठ्या प्रमाणावर आकर्षित डिझाईन आणि ग्राफिक्स, ऑडिओ कॉलिंग ची सुविधा आणि वेळोवेळी मिळणारे अपडेट यामुळे लोकांना या गेम ची सवय झाली आहे. आपण आज या PUBG Game इतिहास जाणून घेणार आहोत.
PUBG म्हणजे (PlayerUnknown's Battlegrounds) प्लेयरअननोन्स बैटलग्राउंड्स
या गेम चा निर्देशक ब्रैन्डन ग्रीन हा आहे.
या गेम ची निर्मिती यानेच केली आहे.pubg ला लॉन्च करणार कंपनी ही एक साऊथ कोरियन कंपनी आहे.
PUBG Corporation, a subsidiary of South Korean video game company Bluehole.
PUBG डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
Post a Comment (0)