WhatsApp, Facebook, Instagram प्रमाणे आता ट्विटर वर नवीन स्टोरी फीचर

मित्रानो जर तुम्ही ट्विट र चा वापर करत असाल तर, खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण आता आपल्या इच्छेनुसार Twitter हे नवे फीचर आता उपलब्ध करून दिला आहे.

जर तुमच्याकडे अजूनही हे नवी सुविधा आली नसेल तर पुढील प्रमाणे कार्य करा.

  • सर्वप्रथम तुम्ही google play store मध्ये जावून तुमचे ट्विटर अपडेट करा.
  • जर तुम्ही ट्विटर डाऊनलोड केले नसेल तर इथे क्लिक करा आणि डाऊनलोड करा.
  • आता ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रोफाईल वर अधिक+ चिन्ह दिसेल,
  • तुम्ही फोलो करत असलेल्या व्यक्ती, मित्रांचे स्टोरी तिथे दिसेल.
  • वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्ही फोटो टेक्स्ट मेसेज पाठवू शकता.
  • हे २४ तासानंतर आपोआप निघून जाईल.
  • खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे टीमची प्रतिक्रिया देवू शकत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने