तुमच्या गाडीच्या मागे नंबर प्लेट वर लिहिण्यासाठी काही
Bike backside quotes in Marathi|

जीवन खुप सुंदर आहे, फक्त सासरा श्रीमंत पाहिजे आणि बायको एकुलती एक पाहिजे.
 
ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी

 लग्न ही अशी एकमेव जखम आहे जी होण्या आधीच हळद लावतात.
 नुसता धुरुळा!
 गर्लफ्रेंड चा आशीर्वाद
 एकच फाइट, वातावरण ताइट
 
 
 
 

Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.