बारावीचा निकाल जाहिर, उद्या बघता येणार खालील वेबसाईटवर बारावीचा निकाल


HSC Result date : पुणे : गेल्या अनेक दिवस प्रतीक्षा असलेल्या राज्यातील बारावीच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर होणार आहे. बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 16 जुलै रोजी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल.  बारावीचा निकाल तीन वेबसाईट्सवर पाहता येईल.

निकाल हा उद्या म्हणजे 16 जुलै रोजी दुपारी एक वाजता लागणार आहे दुपारी एकच्या नंतर विद्यार्थ्यांना खालील वेबसाईट द्वारे ऑनलाईन निकाल पाहता येणार आहेत याची प्रिंट एक विद्यार्थी काढू शकतात.
    HSC Result date

बारावीचा निकाल खालील वेबसाईटसवर पाहता येईल 

अतिशय उशीर होत असताना देखील मोठ्या मुश्किलीने हे निकाल लावण्यात महामंडळाला यश आले आहे आणि इयत्ता बारावीचा निकाल लावण्यात यशस्वी झालेला आहे विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल होऊ द्या दुपारी एकच्या नंतर पाहता येणार आहे


आमचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी व्हॉटसअप ग्रुप जॉईन करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने