इंस्टाग्राम चे नवे फीचर, बनवा टिक टॉक सारखे व्हिडिओ, इंस्टाग्राम रीलस


मागील काही दिवसांपूर्वी भारत सरकारने tiktok आणि काही चिनी ऍप वर बंदी घातली आणि हे ऍप भारतात बंद झाले. परंतु tiktok हे खूप प्रसिद्ध ऍप होते आणि लोकांना मनोरंजन करता यावे यासाठी अनेक अॅपस बनले आहेत.
पण Instagram ने मात्र एक मोठी सुविधा लॉन्च केली आहे, रिल्स ही सुविधा लॉन्च केली आहे. या साठी तुम्हाला कोणतेही अँप डाऊनलोड करण्याची गरज नाही परंतु तुमच्या इंस्टा ऍप अपडेट करणे गरजेचे आहे, जर तुम्ही डाऊनलोड केले नसेल तर डाऊनलोड करा.
इथे तुम्ही टिकटिक प्रमाणेच शॉर्ट व्हिडिओ बनवू शकता. व्हिडिओ मध्ये वेगवेगळे स्टिकर, फिल्टर्स वापरू शकता, आणि विशेष म्हणजे आपले आवडते हिंदी, मराठी गाणे देखील निवडू शकता आणि व्हिडिओ बनवू शकतो.
इथे तुम्हाला व्हिडिओ लाईक करता येतो, व्हिडिओ ला प्रतिक्रीया देवू शक ता, तसेच शेअर करू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने