ही एक सेटिंग करा, आणि तुमच्या व्हाट्सअप अकाउंट हॅक होण्यापासून वाचवा, सुरक्षित ठेवा


सध्या अनेक सोशल मीडिया अकाउंट हॅक होण्याचे प्रमाण वाढले आहे. आणि तुमच्या व्हाट्सअप ला देखील याचा धोका असू शकतो.तुमचे व्हाट्सअप सुरक्षित ठेवण्यासाठी काही स्टेप्स फॉलो करायचे आहेत कारण तुम्ही तुमची व्हाट्सअप अकाउंट सुरक्षित ठेवू शकता. त्यासाठी व्हाट्सअप मधील एक सेटिंग टेबल करणे तुम्हाला गरजेचे आहे.
ते आहे Two step verification

Two step verification कसे करायचे ?
ही सेटिंग करण्यासाठी तुम्हाला तुमच्या व्हाट्सअप अकाउंट मध्ये जायचं आहे.
तिथे तुम्हाला तुमच्या व्हाट्सअप सेटिंग मध्ये जायचं आहे.
सेटिंग मध्ये गेल्यानंतर अकाउंट वर क्लिक करा.
अकाउंट मध्ये तुम्हाला तीन नंबरचा पर्याय हा two step verification असेल.
आता तुम्हाला त्याच्या वरती क्लिक करून खाली दिलेले हिरव्या रंगाचे enable बटन दाबायचे आहे.
आता तुम्हाला तुमच्या व्हाट्सअप अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी सहा अंकी पिन जनरेट करावा लागेल.
इथे तो सहा अंकी पिन निवडायचा आहे.
डबलडबल टाईप करून पडताळणी करा.
आता तुम्हाला बॅकअप साठी तुमचा ईमेल आयडी नोंदवा.
तोच ईमेल आयडी पुन्हा एकदा टाईप करा.
तुमचे two step verification successfully चालू होईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने