एस टी महामंडळाचे अधिकृत ट्विटर हँडल आज लॉन्च, मिळणार सर्व अपडेट

आत्तापर्यंत महाराष्ट्र राज्य  परिवहन महामंडळ म्हणजे एसटीचे कोणतेही अधिकृत सोशल मीडिया अकाउंट अकाउंट नव्हते,एसटीच्या नावाने अनेक फेक अकाउंट देखील ट्विटरवर बनले होते, त्यामुळे अनेक न्यूज फेक न्युज पसरत होत्या,नागरिकांचा गैरसमज होत होता आणि योग्य ती माहिती नागरिकांपर्यंत पोहोचत नव्हती.
आता महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने आपले अधिकृत एडल लॉन्च केलेला आहे.तिथे नागरिकांना सर्व अपडेट आणि माहिती तसेच आपल्या समस्या विचारू शकता आणि सर्व अपडेट तिथे मिळू शकतात.


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ)चे अधिकृत ट्विटर हॅंडल आज प्रसिद्ध करण्यात आले आहे. इथून पुढे एसटी महामंडळचे सर्व अपडेट्स या ट्विटर हॅन्डल्सच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहचविण्यात येतील. 

एसटी महामंडळचे अधिकृत ट्विटर हॅंडल : - @msrtcofficial https://t.co/TzLbyOXsTG

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने