आधार कार्ड हरवला आहे ? काळजी करू नका ! घरबसल्या हे करा

जर आपले आधार कार्ड हरवले तर ते घरबसल्या पुन्हा मागवता येऊ शकते का ? हो तर कसे ?

सध्या संपूर्ण भारतात तसेच काही मोठ्या शहरांमध्ये लॉक डाऊन सुरू आहे ग्रामीण भागांमध्ये देखील सुरू आहे. लोकांमध्ये कर्माच्या पार्श्वभूमीवर, आपण आधार कार्ड सेवा केंद्र मध्ये जाऊ शकत नाही किंवा काही अडचण येत आहे.
तर मित्रांनो आपण घरबसल्या Aadhar reprint order कशी करायची याबद्दल माहित घेणार आहोत.

मित्रांनो त्यासाठी UIDAI म्हणजेच (unique identification authority of India) म्हणजेच आधार ने नागरिकांच्या सोयीसाठी एक ॲप विकसित केला आहे.
या अँड्रॉइड ॲप वरती आपल्याला अनेक सुविधा मिळतात या सर्व सुविधांची माहिती देखील आपण लवकरच पाहणार आहोत त्यामुळे आपले ब्लॉग हा दररोज वाचला पाहिजे तरच तुम्हाला माहिती मिळेल.

आधार कार्ड मिळवण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल?

 • तुम्हाला जायचे गुगल प्ले स्टोअर मध्ये आणि हे ॲप डाऊनलोड करायचा आहे किंवा खालील लिंक वर क्लिक करून देखील डाऊनलोड करू शकता.
 • हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
 • डाउनलोड झाल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर टाकून ओटीपी व्हेरिफाय करुन साइन इन करा.
 • आता तिथे ऑल सर्विसेस मध्ये, order reprint (paid) हा तीन नंबरचा चौकोन दिसेल तिथे क्लिक करा.
 • आता तुम्हाला काही इम्पॉर्टंट नोटीस असिस्टंट कंडिशन असेल. 
 • तिथे माहिती दिली आहे की करणामुळे तुमच्या आधार कार्ड पोस्टाने यायला जरा उशीर देखील होऊ शकतो .
 • आणि पन्नास रुपये तुम्हाला फी देखील त्याची भरावी लागेल.
 • ते वाचल्यानंतर चौकोनातील ठीक करून पुढे चला.
 • जर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड से लिंक असेल तर पहिला ऑप्शन वरती क्लिक करा नसेल तर register mobile number वरती क्लिक करा.
 • आता पुढील पेज वर तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाईप करायचा आहे.
 • आणि तिथे दिलेले कॅपच्या म्हणजेच दोन तीन अंक आहेत ते खालील लिहायचे आहेत.
 • त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती एक ओपीपी येईल तो तिथे टाइप करा.
 • आता तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वरती आलेला ओटीपी टाकून तो पडताळणी करायची आहे.
 • हाऊ ओटीपी तुम्ही 14 मिनिटांच्या आत मध्ये टाकू शकता.
 • आता तुम्हाला तुमच्या आधार कार्ड डिटेल्स दिसतील.
 • तुमचे तुमचे आधार कार्ड असल्याची पडताळणी झाल्यानंतर लगेच मेक पेमेंट वर क्लिक करा.
 • तुम्ही तुमच्या आवडत्या विधीनुसार पेमेंट करा.
 • आपण पेमेंट करण्यासाठी credit card, debit card, internet banking, UPI या सुविधांचा वापर करून पेमेंट करू शकता.
 • आता पेमेंट झाल्यानंतर तुमच्या आधार कार्ड पोस्टाने तुमच्या पत त्यानुसार काही दिवसांमध्ये तुम्हाला घरपोच मिळेल.
 • पेमेंट हे तुम्हाला फक्त पन्नास रुपये इतकेच करावे लागेल.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने