जर चुकून, तुमच्या डोळ्यात फेविक्विक गेलं , तर काय कराल ?


जर तुमच्याकडून एखादी वस्तू तुटली,एखाद्या वस्तू जर तुमच्याकडून पडल्यानंतर तुटल्यानंतर आपल्याला नाव आठवते ते feviquick चे.
आपण वस्तू चिकटवण्यासाठी किंवा जोडण्यासाठी feviquick चा वापर करतो. त्याचा वापर झाल्यानंतर आपण ते फेकून देतो. मात्र आपण कधी विचार केला आहे का जर ते आपल्या घरातील इतर व्यक्तींच्या किंवा लहान मुलांच्या डोळ्यात गेलं तर काय होईल. तर मित्रांनो सावधानता बाळगावी.
Feviquick वापरल्यानंतर ते घरात इतर ठिकाणी कोठेही टाकून देऊ नका.
त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावा.
जर फेविकिक डोळ्यात गेलं तर काय करावे.
घाबरून जावू नका, डोळे घट्ट मिटून नका, डोळ्यांना चोळू नका.
डोळ्यांवर हलकेसे पाणी शिंपडून.
लवकरच आपल्या जवळच्या डॉक्टरांकडे जाण्याचा प्रयत्न करा.
घरगुती उपाय करण्यापेक्षा, लवकरात लवकर एखाद्या डॉक्टर कडे किंवा नेत्ररोग तज्ञांकडे जा.


सर्व मराठी टेक अपडेट मिळण्यासाठी आजच आमच्या फेसबुक ग्रुप मध्ये सामील व्हा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने