आधार कार्ड मोबाईल नंबर अपडेट कसा करावाबराच वेळा आपला मोबाईल नंबर हा करतो किंवा बरेच कारणामुळे आपल्याला चेंज करावा लागतो.
अशावेळी हा मोबाईल नंबर आपल्या बँक अकाउंट मध्ये डिंक असतो किंवा आधार कार्ड सोबत लिंक असतो त्यामुळे बदलण्यास तसेच बदलल्यामुळे मोठे प्रॉब्लेम येत असतात बऱ्याच अडचणी निर्माण होतात.
त्यामुळे वेळोवेळी आपला मोबाईल नंबर अपडेट करणे गरजेचं असतं किंवा आहेत होणाऱ्या कारणामुळे तसेच इतर अडचणींमुळे आपला मोबाईल नंबर आधार सोबत लिंक करणे गरजेचं असतं.
मित्रांनो प्रश्न आहे आधार कार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल नंबर अपडेट कसा करायचा,तर मित्रांनो तुम्ही युट्युब वर देखील व्हिडिओ सर्च केले असतील किंवा गुगल वर सर्च केलं असेल आणि तुम्हाला उपाय मिळाले असते परंतु मित्रांनो तुम्ही जर तुम्हाला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी आधार सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटर मध्ये भेट द्यावी लागेल. जे
अधिकृत आधार सेवा केंद्र आहेत .तिथे तुम्ही काही रुपये चार्ज देऊन तुमचा मोबाईल नंबर अपडेट करू शकता किंवा तुमच्या आधार कार्ड अपडेट देखील करू शकतात तिथे तुमचे आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक करू शकता.
मोबाईलवर तुम्ही आधार डाऊनलोड करू शकता
तुमचा पत्ता अपडेट करू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने