मला माझे फेसबुक बंद करायचे आहे, असे करा बंद कायमचेच !


अशी वेळ येते, कदाचित आपल्याला तुमचे फेसबुक अकाउंट डिलीट करावे लागेल, तेही परमनेंतली. जेव्हा तुमचे फेसबुक वर दोन अकाउंट असतात किंवा तुमचे फेसबुक अकाउंट हे ह्या होते, तेव्हा तुम्हाला तुमचे अकाउंट डिलीट करावीशी वाटते,किंवा इतर कोणतेही तुमचे कारण असेल त्यामुळे तुम्हाला फेसबुक अकाउंट डिलीट करावे लागते तर अशा वेळी हे फेसबुक अकाउंट डिलीट कसे करायचे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. जर तुम्हाला माहिती दिलेली समजली नसेल. तर तुमच्यासाठी आम्ही व्हिडिओदेखील बनवलेला आहे. व्हिडिओची लिंक तुम्हाला शेवटी मिळेल, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता.
तर मित्रांनो तुम्हाला तुमचे फेसबुक अकाउंट डिलीट करण्यासाठी तुमचे फेसबुक अकाउंट असणे गरजेचे आहे. तुमचे फेसबुक अकाउंट डिलीट करण्याचे कारण तसेच कोणतेही इतर कारणे असतील. किंवा आपल्याला फेसबुक अकाउंट डिलीट करायचे आहे याचा नीट विचार केल्यानंतर चांगल्या मनाने, शांत चित्ताने विचार करा आणि डिलीट करण्याचा पर्याय निवडा. फेसबुक अकाउंट डिलीट करण्यासाठी पुढील स्टेप निवडा. आणि आपल्या मोबाईलवर कार्यवाही करा.
सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील फेसबुक अकाउंट ओपन करायचा आहे
आता तुमच्या फेसबुक अकाउंट मध्ये तुम्हाला मेनू म्हणजेच थ्री लाईन दिसतील , या Facebook menu वरती तुम्हाला क्लिक करायचा आहे.
आता तुम्हाला तुमच्या प्रोफाईल माहिती तसेच तुमची डिटेल्स दिसेल, त्याला काहीही न करता खाली scroll down करायचा आहे.
खाली तुम्हाला , setting and privacy हा ऑप्शन दिसेल, तिथे क्लिक करा.
आता खाली तुम्हाला, setting, privacy shortcut, your time on Facebook, language, data saver, code generator, हे ऑप्शन दिसतील त्यापैकी पहिला ऑप्शन सेटिंग वरती तुम्हाला क्लिक करायचा आहे.
सेटिंग मध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन वरती क्लिक करायचा आहे.
आता तुम्हाला, manage my account हा पर्याय दिलेला असेल, तिथे क्लिक करा.
आता ती तुम्हाला डिअॅक्टिवेशन एकच पर्याय दिसेल तिथे deactivate वरती क्लिक करा.
आता तुम्हाला तुमच्या फेसबुकचा पासवर्ड टाकून तुमच्या अकाउंट डी ऍक्टिव्हेट करायचा आहे,
जर तुमच्या खात्यात कोणताही प्रोब्लेम नसेल, तुमच्या ओळखीची खात्री पटल्यानंतर तुमचे फेसबुक अकाउंट डिलीट केले जाईल.
वरदिलेली माहिती समजली नसेल काही अडचण असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डायरेक्ट व्हिडिओ पाहू शकतात तिथे संपूर्ण प्रॅक्टिकल व्हिडिओ दिला आहे.
व्हिडिओ लींक - https://youtu.be/-04u9du_pzQ


 मला माझे फेसबुक बंद करायचे आहे.

फेसबुक चे मुख्य कार्यालय कोठे आहे.

फेसबुक म्हणजे काय.

फेसबुक म्यासेञ्जर.

लॉग इन या साइन अप करें.

फेसबुक चा शोध कोणी लावला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने