CamScanner ला हे आहे पर्याय, डॉक्युमेंट स्कॅन करण्यासाठी वापरा हे ॲप !डॉक्युमेंट्स स्कॅन करण्यासाठी तसेच pdf file बनवण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये एका सुरक्षित ऍप ची गरज असणारच त्यासाठी एक aap आहे तुम्हाला या सेवा मोफत पुरवते.
CamScanner हे चायनीज बंद झाल्यानंतर त्याला पर्याय म्हणून Adobe scan हे अत्यंत सुरक्षित आणि चांगल्या तुम्हाला पर्याय असू शकतो.


  • स्कॅन केलेल्या डॉक्युमेंट्स वरील लिहिलेले शब्द हे ॲप Adobe OCR Technology technology द्वारे ओळखते.
  • आपण प्रत्येक पीडीएफ आणि फोटो स्कॅनमधून पुन्हा वापरु शकता अशा सामग्रीसह काहीही - पावत्या, नोट्स, कागदपत्रे, फोटो, व्यवसाय कार्ड, व्हाईटबोर्ड - काहीही बदलण्यासाठी हे मोबाइल ऍप उपयोगी ठरू शकते.
Adobe Scan द्वारे स्कॅन कसे करावे ?
  • Adobe scan and create वरती क्लिक करून तुमच्या डॉक्युमेंट स्कॅनिंग ला सुरुवात करू शकता.
  • तिथे तुम्ही फोटो स्कॅन करून पीडीएफ तयार करू शकता.
  • वा डॉक्युमेंट फाईल तयार करू शकता.
आपण जेथे असाल तेथे फोटो आणि दस्तऐवज पीडीएफ फायलींमध्ये रूपांतरित करण्यासाठी सर्वोत्तम विनामूल्य मोबाइल स्कॅनर डाउनलोड करा. ओसीआर तंत्रज्ञानाद्वारे आपण पुस्तके, व्यवसाय कार्ड आणि व्यवसायाच्या पावत्या सहजपणे डिजिटल करू शकता आणि अ‍ॅडॉब दस्तऐवज मेघाद्वारे त्यामध्ये प्रवेश करू शकता. उच्च-गुणवत्तेच्या पीडीएफवर फोटो स्कॅन करा आणि पूर्वीपेक्षा सोपे सामायिक करा.
हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने