इंडो-तिबेट सीमा पोलिसांनी कॉन्स्टेबल जीडी (सामान्य ड्यूटी) च्या अनेक पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.
कॉन्स्टेबल (सामान्य ड्युटी) : 51
● कुस्ती (महिला)
● बॉक्सिंग (पुरुष आणि महिला)
● तिरंदाजी (पुरुष आणि महिला)
● कबड्डी (पुरुष)
● क्रीडा शूटिंग (पुरुष आणि महिला)
● व्हॉलीबॉल (पुरुष)
● आईस हॉकी (पुरुष)
वयोमर्यादा : ह्या पदासाठी वयोमर्यादa 18 ते 23 वर्ष इतकी आहे.
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी परीक्षा किंवा त्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
क्रीडा पात्रता : कोणत्याही संबंधित खेळामध्ये राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकले असावे.
वेतनमान : पे मॅट्रिक्स ३ नुसार, 21,700 ते 69,100 रुपये (सातव्या वेतन आयोगानुसार)
अर्ज शुल्क : सर्वसाधारण/ OBC (Male) : 100 रुपये I इतर राखीव प्रवर्ग/ महिला उमेदवार : फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 26 ऑगस्ट 2020
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील वेबसाईट लिंक वर क्लिक करा.

Mahesh Raut is the founder of ITECH Marathi. He started his website on January 26, 2021 while studying at the same college in Karjat.
Prev Post