ITBP मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी ! पगार 70000

इंडो-तिबेट सीमा पोलिसांनी कॉन्स्टेबल जीडी (सामान्य ड्यूटी) च्या अनेक पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.  


कॉन्स्टेबल (सामान्य ड्युटी) : 51 

● कुस्ती (महिला)
● बॉक्सिंग (पुरुष आणि महिला)
● तिरंदाजी (पुरुष आणि महिला)
● कबड्डी (पुरुष)
● क्रीडा शूटिंग (पुरुष आणि महिला)
● व्हॉलीबॉल (पुरुष)
● आईस हॉकी (पुरुष)

वयोमर्यादा : ह्या पदासाठी वयोमर्यादa 18 ते 23 वर्ष इतकी आहे.

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी परीक्षा किंवा त्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

क्रीडा पात्रता : कोणत्याही संबंधित खेळामध्ये राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकले असावे.

वेतनमान : पे मॅट्रिक्स ३ नुसार, 21,700 ते 69,100 रुपये (सातव्या वेतन आयोगानुसार)

अर्ज शुल्क : सर्वसाधारण/  OBC (Male) : 100 रुपये I इतर राखीव प्रवर्ग/ महिला उमेदवार : फी नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 26 ऑगस्ट 2020
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील वेबसाईट लिंक वर क्लिक करा.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने