Kargil Vijay diwas: भारतीय वायुसेनेने केला होता या क्षेपणास्त्रांचा वापर


आज 26 जुलै म्हणजेच कारगिल विजय दिवस. आज ऑपरेशन विजयला 21 वर्षे पूर्ण होत आहेत. हे युद्ध जिंकण्यासाठी अनेक भारतीय शूर वीरांनी आपले बलिदान दिले. मोठे नुकसान देखील भारताचे या युद्धामध्ये झाले होते परंतु भारत हे युद्ध जिंकलं , हे द 1999 मध्ये कारगिल येथे झाले होते.
या युद्धामध्ये भारतीय सेनेला वायुसेनेचे देखील मोठे सहकार्य मिळालं होतं, या युद्धामध्ये वायुसेनेने देखील मोठी कामगिरी केली होती.

यावेळी भारतीय वायुसेनेने पाकिस्तान विरोधात MIG 27 आणि mig 29 यांचा देखील वापर केला होता. यानंतर जेथे से पाकिस्तान मे कब्जा केलेला होता तिथे बॉम्ब टाकले गेले. याशिवाय mig 29 च्या मदतीने पाकिस्तानमध R - 77 या मिसाईल ने मारा केला गेला.
या युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात रॉकेट आणि बॉम्बचा वापर केला गेला.
या कालावधीत 250000 बॉम्ब वर्षाव केला होता. तर 5000 बम फायर करण्यासाठी 300 पेक्षा जास्त मोटारी तोफा आणि रॉकेट यांचा वापर केला गेला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने