तुम्ही लोक डाऊन मुळे घरीच आहात, कोरोना च्या पार्श्वभूमीवर सगळे घरात बंद आहेत. मी तुमच्या भावा पर्यंत येऊ शकत नसाल तर आपल्यासाठी भारतीय पोस्टाने खास सुविधा केले आहे.या सुविधा मार्फत तुम्ही तुमच्या भावा पर्यंत राखी पाठवू शकता.
भारतीय पोस्टाच्या स्पीड पोस्ट च्या साह्याने तुम्ही तुमच्या भावा पर्यंत राखी पोहोचू शकतात.
भारतीय पोस्टाने एक योजनादे आखलेली आहे. त्यामुळे तुम्ही रक्षाबंधन पर्यंत तुमच्या भावा पर्यंत राखी पोहोचू शकतात.
त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ?
तुमच्याकडे एक लिफाफा असणे गरजेचे आहे. आणि तुम्ही राखी खरेदी करू शकता तेव्हा घरी देखील बनवू शकता.
त्याच्या तुमचं काही लेटर आणि राखी तुम्हाला लिफाफा मध्ये ठेवायचे आहे.
त्यानंतर तुम्ही तुमच्या पोस्ट ऑफिस मध्ये जायचं आहे आणि तिथे रजिस्टर पोस्टाने किंवा स्पीड पोस्ट तुम्ही राखी पाठवू शकता.
तुमचा राखी पोहोचवण्याचा ऍड्रेस हा बरोबर असणे गरजेचे आहे.
राख्या पाठवण्यासाठी पोस्टाच्या बाहेर  बॉक्स देखील असेल, तिथे तुम्ही चौकशी करू शकता.हा बॉक्स दर पाच मिनिटाला चेक होतो आणि हे राख्या लवकरात लवकर पुढे पाठवल्या जातात.

तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

Post a Comment

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.