SSC result 2020 दहावीच्या निकालाची तारीख जाहीरअनेक दिवसांच्या प्रतिक्षे नंतर दहावीचा हा उद्या दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
जर तुम्हाला हा निकाल पाहायचा असेल तर तुम्ही घर बसल्या मोबाईल द्वारे हा निकाल पाहू शकता त्यासाठी तुम्हाला खालील लिंक वर क्लिक करायचा आहे.
आणि आपल्या आईचं नाव स्पेलिंग बरोबर टाकून बघायचा आहे सीट नंबर टाकायचा आहे तुमचा निर्णय तुमच्या पुढे तुम्हाला पाहायला मिळेल.

यंदा करोना संकटामुळे सर्वच निकालांना उशीर झाला आहे.


या संकेतस्थळांवर पाहता येणार निकाल 
mahresults.nic.in


maharashtraeducation.com


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा तर्फे इ.१० वी चा निकाल उद्या दिनांक २९/०७/२०२० रोजी दुपारी ०१:०० वाजता जाहीर करण्यात येणार. इ. १० वीच्या सर्व
विद्यार्थ्यांना उज्ज्वल यशासाठी खूप शुभेच्छा ! @CMOMaharashtra @bb_thorat @AjitPawarSpeaks #examresults #sscresult https://t.co/peHKZP2KY9

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने