जर तुम्हाला व्हाट्सअप वर कोणी TikTok पाठवलेले असेल आणि तुम्ही ते वापरत असाल तर ही माहिती नक्की वाचा
मागील काही दिवसात करण्यात आला आहे, टिक टॉक बरोबर अनेक चिनी ॲप्स भारतात बंदी घालण्यात आली होती.
परंतु टिक टोक हे अत्यंत लोकप्रिय असल्यामुळे जर नाराज झाले आणि टिक टोक ला पर्याय शोधू लागले
त्यानंतर गुगल प्ले स्टोअर वरून देखील टिक टोक हे ॲप पाठवले गेले होते.
मागील काही दिवसात व्हाट्सअप वर तसेच इतर एसएमएसच्या माध्यमातून फेक टिक टोक एप्लीकेशन व्हायरल होत आहेत.या टिक टोक अप्लिकेशन मध्ये टिक टोक प्रमाणेच व्हिडिओ दिसतात लोगिन आयडी देखील होते परंतु त्याचा परिणाम हा तुमच्या व्यक्तिगत माहिती चोरी होऊ शकते,तसेच हे कसं तुमच्या संपूर्ण मोबाईल वर नियंत्रण होऊ शकतो त्याचा धोका तुमच्या मोबाईलला तसेच तुमच्या व्यक्तिगत माहिती होऊ शकतो.
तुमच्या मोबाईल मध्ये सेव असलेली बँकिंग पासवर्ड किंवा ईमेल आयडीचा पासवर्ड असतील क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड डिटेल्स स्तील इत्यादी सर्व माहिती किंवा महत्त्वपूर्ण ची माहिती चोरू शकतात तसेच तुमच्या मोबाईल देखील काही प्रमाणात स्लो चालू शकतो किंवा होऊ शकतो मोबाईल हँग होत असतात.
त्यामुळे चे टिक टोक चुकूनही इन्स्टॉल करू नका इन्स्टॉल केले असेल तर आत्ताच ते डिलीट करा.
जर तुम्हालाही माहिती खोटी वाटत असेल,तुम्ही प्ले स्टोअर वर जाऊन चेक करू शकता टिक टॉक ॲप पुन्हा प्ले स्टोअर वर आलेला आहे गुगल प्ले स्टोअर टिक टोक ओरिजनल टिक टॉक ॲप हे पुन्हा आला आहे.परंतु भारतात हे ॲप चालत नाही तुम्ही प्ले स्टोर वरून टिक टोक डाउनलोड केलं तरी देखील तुमच्या मोबाईल मधले टिक टॉक हे चालणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने