WhatsApp ची ही सेटिंग चालू करा, वाचवा मोबाईल ची चार्जिंग


जर तुम्ही अजून देखील व्हॉटसअप डार्क मोड चा वापर करत नसाल तर व्हॉटसअप वर डार्क मोड वापरायला सुरू करा.

WhatsApp Dark mod चे फायदे...

तुमच्या फोनची कार्यक्षमता वाढण्यास मदत
तुमच्या डोळ्यांना देखील त्रास कमी होतो
तुमच्या स्मार्टफोन ची जास्त वेळ टिकू शकते म्हणजेच डार्क मोड मध्ये कमी उडते
दिसण्यासाठी देखील व्यवस्थीत आहे

WhatsApp Dark mod कसे चालू करावे ?

सर्वप्रथम तुमचे व्हॉटसअप चालू करा
इंटरनेट कीव wifi कनेक्शन असणे गरजेचे आहे
आता व्हॉटसअप सेटिंग मध्ये जा
आता तिथे chats पर्याय निवडा.
तिथे तुम्हाला theme पर्याय दिसेल तिथे क्लिक करून
तुम्हा ला डार्क मोड चालू करायचं आहे
जर तुम्हाला डार्क मोड बंद करायचा असेल तर तसाच करू शकता.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने