ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

आता आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ,मोजावे लागतील इतके पैसे ?

 

आपल्याला वेळोवेळी आधार कार्ड अपडेट करणे गरजेच असतं. किंवा कोणत्या ना कोणत्या किंवा अगोदर झालेली चूक आपल्याला उशिरा कामाच्या वेळी ध्यानात येते व आपल्याला आधार कार्ड अपडेट करावं लागतं. यामध्ये आधार कार्ड मधील  आपले कधीकधी नाव चुकते, कधी जन्मतारीख चुकते तर कधी आपल्याला पत्त्यात बदल करायचा असतो.त्यासाठी आपल्याला आधार सेवा केंद्र मध्ये जावे लागते व आधार कार्डच्या वेबसाइटवरून हे अपडेट करावं लागतं.

तरी या संदर्भात आधार कार्ड ने मोठा बदल केला गेला आहे. आधार’ने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडल वरुन दिलेल्या माहितीनुसार 

UIDAI केलेल्या एका ट्विटमध्ये आधार कार्ड अपडेट करताना एक बदल केल्याचे सांगितले आहे. यापुढे जर आधार कार्डमध्ये काही बदल करायचे असतील तर त्यासाठी १०० रुपये द्यावे लागतील. आधार कार्डमधील बायोमेट्रिक अपडेटसाठी १०० रुपये तर डेमोग्राफिक तपशील बदलण्यासाठी ५० रुपये द्यावे लागणार आहेत.


एखाद्या आधार कार्डधारकाला जर त्याच्या डेमोग्राफिक तपशील म्हणजे जन्म तारीखेतमध्ये बदल करायचा असेल तर त्याला त्या संदर्भातील कागदपत्रे जमा करावी लागतील. यासाठी UIDAIने ३२ कागदपत्रांची यादी जाहीर केली आहे. ज्याचा स्विकार केला जाईल. या कागदपत्रांच्या आधारे आधार कार्डधारक माहिती अपडेट करू शकतो.





Leave A Reply

Your email address will not be published.

ITECH Marathi । Short poem on my india my pride Ashadhi Ekadashi 2022 अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी !