उद्या फ्लिपकार्टवर 5000 mAh दमदार बॅटरी आणि 32 GB स्टोरेज असणारा फोन येतोय, किंमत सर्वांपेक्षा कमी


 उद्याया फ्लिपकार्ट एक दमदार नवा स्मार्टफोन येत आहे. उद्या या 31 ऑगस्ट दुपारी बारानंतर या फोनचा सेल होणार आहे.
तुम्ही दुपारी 12 नंतर या फोन फ्लिपकार्ट वर ऑनलाईन खरेदी करू शकता.

प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी Gionee हा फोोन लॉन्च करत आहे. या स्मार्टफोनमध्येे तुम्हाला 5,000Mah दमदार बॅटरी देण्यात आली आहे. याचबरोबर 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज देखील आहे. 
हा फोन red colour , black colour, royal blue colour, मध्ये उपलब्ध आहे. 
आणि हा फोन तुम्हाला फ्लिपकार्ट वर फक्त 5999 रुपयांमध्ये मिळत आहे.
ही किंमत इतर मोबाईल स्मार्टफोन पेक्षा कमी आहे.
या फोन बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने