श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी - श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाठवा हे खास फोटोज्Janmashtami 2019 wishes: कृष्ण भक्तांसाठी जन्माष्टमी हा खूप मोठा सण आहे. हिंदू संस्कृतीमध्ये अतिशय जल्लोषात हा सण साजरा केला जातो. याच निमित्ताने आपण आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना देखील द्या खास शुभेच्छा

संपूर्ण भारतात श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या धोंडा मी आणि आनंदात साजरी केली जाते.आता या डिजिटल युगात डिजिटल माध्यमातून देखील सर्व सण उत्सव साजरे केले जातात.
आपण खास निवडलेले फोटोज आणि संगीत तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तुम्ही डाऊनलोड करून आपल्या मित्र आणि नातेवाईकांना पाठवू शकतात.

वायरल व्हॉट्सऍप मेसेज
गोकुळ मध्ये होता ज्यांचा वास तो पिकांसोबत जाने रचला त्रास यशोदा देवकी ज्याची मैया तो साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैया गोकुळाष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

गोकुळ मध्ये होता ज्याचा वास गोपिका सोबत जाणार असलास की ज्याची मैया तो सर्वांचा लाडका श्री कृष्ण कन्हैया गोकुळाष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

श्रीकृष्ण्ण ज्याचं नाव गोकुळधाम अशा श्री भगवान कृष्णालााा आमचा शतशः प्रणाम गोकुु गोकुळाष्टमीच्या्या हार्दिक शुभेच्छा.

राधेची भक्ती बासरी गोडी लोण्याचा स्वत सोबतीला गोपीनाथ मिळून साजरा करून श्रीकृष्ण जन्म दिवस हा खास दिवस गोकुळाष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

हे सर्व गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा संदेश आणि मेसेजेस, गोकुळाष्टमी शुभेच्छा फोटो HD photos तुम्ही डाऊनलोड करून फेसबुक व्हाट्सअप च्या माध्यमातून आपल्या मित्रांपर्यंत पोहचू शकत.

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post