पंतप्रधान मोदींनी केली या पाच मोठ्या योजनांची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या मोठ्या घोषणा केल्या आहेत.

देशात आजपासून नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन सुरू, याचा लाभ प्रत्येक भारतीयाला हेल्थ आयडी कार्ड दिले जाणार आहे.

1000 दिवसात देशातील प्रत्येक गाव ऑप्टिकल फायबर अशी जोडणारा असल्याची माहिती.

कोरणा वरील एक दोन नव्हे तर तीन-तीन त्यांचं कामही प्रगतिपथावर.

देशातील 100 शहरांमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी अभियानावर काम सुरू.

जम्मू काश्मीर आणि लडाख मध्ये कार्बन न्यूट्रल विकास मॉडेल राबविण्याच्या दृष्टीने पावलं तर जम्मू-काश्मीरमध्ये मतदार संघाच्या पुन्हा निर्मितीचे काम सुरू, लवकरच तेथे निवडणुका.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने