तुमचे देखील आहे स्टेट बँक मध्ये खाते, तर नक्की वाचा एसबीआय नेया सेवा केले आहेत मोफत !स्टेट बँक एसबीआय, एसबीआय Twitter ने दिलेल्या माहितीनुसार जर तुमचे देखील एसबीआय मध्ये खाते असेल तर ही माहिती संपूर्ण नक्की वाचा.
भारतीय स्टेट बँक म्हणजे SBI ट्विटर वर दिलेल्या माहितीनुसार
अगोदर तुम्हाला बँकेमध्ये काहीतरी बॅलन्स ठेवायचे लिमिट होतं तर आता तुम्ही एकदम झिरो अकाऊंट असेल तर कोणताही खात असेल आणि तुमच्या अकाउंट मध्ये एक रुपया देखील नसेल तरी तुमचं अकाऊंट चालूच राहील म्हणजेच एसबीआय नेत्यांच्या सर्व अकाउंट मध्ये सर्व अकाउंट झिरो बँक अकाउंट म्हणून केला आहे.
म्हणजे तुमच्या अकाउंट मध्ये झिरो बॅलन्स नसला तरी तुमच्या अकाउंट हे चालू राहील.


दुसरी सेवा म्हणजे एसएमएस अलर्ट, county transactional SMS to unhi SMS Seva dekhe charge bole hoti manjeet एसेमेस साठी देखील आपल्याला अगोदर पैसे मोजावे लागत होते त्याच्यासाठी काही चार्ज कट केले जात असत मात्र आता एसबीआय नाही सेवा देखील मोफत करण्याचे जाहीर केला आहे ट्विटर वर दिलेल्या माहितीनुसार, आता एसएमएस सेवा देखील मोफत होणार आहेत.

जर तुमचे एसबीआय मध्ये अकाउंट नसेल स्टेट बँकेमध्ये अकाऊंट नसेल तर तुम्ही पाच मिनिटात तुमच्या मोबाईलवरून देखील अकाउंट बनवू शकता.
अधिक माहितीसाठी खाली व्हिडिओ पहा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने