जीमेल अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी हे नक्की करा !


मोबाईल मधील एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमचे जीमेल अकाउंट. ते तुम्ही सुरक्षित ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. मोबाइल हरवला, फुटला, चोरीला गेला. अशावेळी तुमच्या जीमेल अकाउंट रिकव्हर करण्यासाठी काय टीप्स वापरण्यास अत्यंत गरजेचे आहे नाहीतर तुमच्या अकाउंट कधीतरी कव्हर होणार नाही आणि बँकिंग क्षेत्र असेल किंवा अत्यंत महत्त्वाचे अकाउंट फेसबुक अकाउंट लिंक केलेले असतील आपले खाजगी काम असते तिथे तुम्ही तुमचा ईमेल आयडी त्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते.

ई-मेल आयडी कसा सुरक्षित ठेवावा व रिकव्हर करण्यासाठी कोणत्या टिप्स वापराव्यात ?

  1. तुमच्या जीमेल अकाउंट सोबत दोन मोबाईल नंबर लिंक ते चालू असणे गरजेचे आहे.
  2. दोन लिंक करणे गरजेचे आहे कारण अशी वेळ येऊ शकते,तुमचा जो मोबाईल नंबर तुम्ही ई-मेल सोबत लिंक केला आहे तो हरवला जाऊ शकतो ते सिम कार्ड हरवले जाऊ शकते. जर मोबाईल हरवला तर जीमेल अकाउंट रेकॉर्ड करणे अवघड होते त्यामुळे मोबाईल नंबर गरजेचा असतो.
  3. तुमचा जीमेल कबत रिकवरी ईमेल म्हणजे आपल्या कुटुंबातील विश्वासू किंवा दुसरा तुमचा ईमेल असू शकतो तो ईमेल देखील लिंक करा.
  4. आपण घरातील कोणत्याही व्यक्तीचा जर ईमेल आयडी आपल्या जी-मेल सोबत नाही केला तर मी फोन करण्यासाठी काही अडचण येत नाही.
  5. आणि पाचवी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा पासवर्ड हा अत्यंत सोपा म्हणजेच तुम्हाला ध्यानात राहील असा किंवा कुठेतरी लिहून ठेवा जेणेकरून तुमच्या ध्यानात येईल किंवा सोपा ठेवा.
जर  तुम्हीवरील दिलेल्या माहितीनुसार तुमच्या जी-मेल सोबत मोबाईल नंबर व ई-मेल आयडी लींक केला तर अशा अनेक वेळा येतात जेव्हा तुमचा मोबाईल हरवतो सिम कार्ड होते मोबाईल फुटतो त्यावेळी मोठ्या नुकसानीला सामोरे जाऊ शकता.

अशावेळी तुम्हाला या टिप्स कामी येते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने