धरत्रीच्या आरशामधून स्वर्ग पाहणारी कवयित्री, 'बहिणाबाई नथुजी चौधरी' यांचा आज जन्मदिवस.


"मन पाखरू, पाखरू, त्याची काय सांगू मात
आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात"

धरत्रीच्या आरशामधून स्वर्ग पाहणारी कवयित्री, अहिराणी-मराठी साहित्यातील बावनकशी सोनं 'बहिणाबाई नथुजी चौधरी' यांचा आज जन्मदिवस. 
Mahesh Raut

Founder in ITech Media

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post