इंस्टाग्राम रिल्स वरील व्हिडीओ डाऊनलोड करायचे आहेत तर, हे करा!

 


भारतात टिक टोक बंद झाले, त्यानंतर टिक टोक सारखी दिसणारीी नावाने सारखेच दिसणारे अनेक एप्लीकेशन अँड्रॉॉइड ॲप्स बनवण्याात आले.
भारतातच मोठ्या प्रमाणावर ॲपची निर्मिती करण्यात आली. परंतु या सर्वांमध्ये एक इंस्टाग्राम ने देखील मोठे सुविधा लॉन्च करण्यात आली ती म्हणजे Instagram rails यामध्ये आपल्याला शॉट व्हिडिओ बनवता येतात.
भारतातील तसेच अनेक यूजर हे इंस्टाग्राम या व्हिडिओ प्लॅटफॉर्मचा वापर करतात.
या व्हिडिओला तो मी लाईक करू शकता कमेंट करू शकता आणि इतरांसोबत शेअर करू शकता.

इथे व्हिडिओ बनवण्याची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
कंपनीने मात्र येथे व्हिडिओ गॅलरी मध्ये डाउनलोड करण्यासाठी कोणताही ऑप्शन दिलेला नाही.
त्यामुळे हा व्हिडिओ डाऊनलोड कसा करायचा हे आपण पाहणार आहोत.

तुम्हाला व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठीखाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून किंवा या वेबसाईटवर जायचे आहे.

या वेबसाईटवर येण्या अगोदर तुम्हाला इंस्टाग्राम रिल्स मधील जॉब व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे त्याची लिंक कॉपी करा.
या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालील प्रमाणे दिसेल.
चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्हाला तिथे इंस्टाग्राम रिल्स व्हिडिओची लिंक पेस्ट करायचे आहे.
व्हिडिओची लिंक पेस्ट केल्यानंतर खाली दिलेले डाउनलोड बटणावर क्लिक करा.

तुमचा रिल्स व्हिडिओ गॅलरी मध्ये सेव असेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने