इंस्टाग्राम पासवर्ड रिसेट - कसा करायचा ?

 


बऱ्याच वेळी आपल्याला आपल्या सोशल मीडिया अकाउंट चा पासवर्ड हा लक्षात राहत नाही, आपण तो पासवर्ड विसरून जातो. अशावेळी काय करायचं ? अशा वेळा अनेकांची तक्रार असते आपल्या मित्रांना फोन करून विचारत असतात त्यामुळे पुढे काय होऊ नये म्हणून पुढे दिलेली माहिती संपूर्ण वाचा.

जर तुमचा देखील Instagram पासवर्ड लक्षात नसेल तर तो पुन्हा कसा मिळवायचा याच्या बद्दल आपण माहिती पाहणार आहोत. जर तुम्हाला देखील तुमच्या इंस्टाग्राम अकाऊंटचा पासवर्ड हा रिसेट करायचा असेल तर माहिती संपूर्ण वाचा आणि पुढील संपूर्ण स्टेप फॉलो करा.
  1. जर तुमचे इंस्टाग्राम अकाउंट तुमच्या मोबाईल मध्ये चालू असेल आणि तुम्हाला पासवर्ड माहित नसेल तर तुमच्या अकाउंट च्या सिक्युरिटी मध्ये जा आणि तिथे पासवर्ड हा पर्याय निवडा.
  2. जर तुम्ही लॉग-इन केले नसेल तर डायरेक्ट forgotten password हा पर्याय निवडा.
  3. Forget password वरती क्लिक केलं तर तुमच्या रजिस्टर ईमेल आयडीवर एक लिंक पाठवली जाईल. ईमेल आयडी रजिस्टर नसेल तर तुमच्या मोबाईल नंबर लिंक पाठवली जाईल.
  4. आता तुम्हाला इंस्टाग्राम पासवर्ड रिसेट चा e-mail येईल तिथे रिसेट पासवर्ड वरती क्लिक करा
  5. आता तुम्हाला तुमच्या मनाने तुमच्या लक्षात राहील असा पासवर्ड नवीन तयार करावा लागेल. तो तिथे टाइप करा आणि पुन्हा टाइप करा. 
  6. आता तुमचा पासवर्ड रीसेट होईल.
अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम अकाउंट पासवर्ड सेट करू शकता परत तुम्ही लॉग इन करू शकता.
पुढे दिलेल्या लिंक देखील नक्की चेक करा.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने