Dadi ki Rasoi इथे मिळते चक्क पाच रुपयात जेवण!

जर कोणी पाच रुपयात जेवण देत असेल, तर तुम्हाला ऐकाल तर हे नवलच वाटेल.पण आपण आज यांच्या विषयी माहिती पाहणार आहोत जे पाच रुपयात जेवण देतात. हे आहेत अनुप खन्ना मागील काही वर्षापासून ते आपल्या दादी की रसोई इथे पाच रुपयात जेवण देत आहेत.
दादी की रसोई, ते दिल्लीतील नोएडा सेक्टर मध्ये चालवतात.
अनुप खन्ना यांच्या दादी की रसोई मध्येचांगल्या प्रकारचे चांगल्या दर्जाचे उत्कृष्ट क्वालिटीचं आणि स्वस्त असल्यामुळे फक्त पाच रुपये देत असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात लोक गर्दी करत असतात. रिक्षाचालक असतील, कंपनीमध्ये काम करणारे लोक, तसेच गरीब व्यक्ती तिथे लाईनला सतत लागलेले असतात. परिसरातील मजूर तिथे येत असतात. त्यांना पाच रुपयात जेवण सहज उपलब्ध होते.
विशेष म्हणजे दादी की रसोई इथे जेवण करण्यासाठी कोणीही येऊ त्यांना डिसिप्लिन पाळणं गरजेचं असतं. त्यांना अन्न घेण्यासाठी लाईन मध्ये उभा रहावं लागतं.
हे सुरू करण्यासाठी अनुप करणा-यांना मोठ्या संकटांना सामोरं जावं लागलं. आणि आज प्रत्यक्षात उभे आहे.
त्यांचे अन्न आणि टेस्टी आणि रुचकर लागत असल्याने मोठ्या प्रमाणात लोक तिथे गर्दी करत असतात आणि अन्न घेत असतात.
जेवणामध्ये दररोज वेगवेगळ्या प्रकारचे अन्न असते, भात वरण, खिचडी, डाळ, जेवणामध्ये एक स्वीट किंवा फळ दिले जाते.
हे सर्व तुम्हाला पाच रुपयांमध्ये मिळते.
याचबरोबर चे कपड्याचे दुकान देखील चालवतात,तुम्ही कोणतेही महा घातलेले कपडे किंवा सुटत असतील ते तुम्ही दहा ते पंधरा रुपयात भाड्याने घेऊ शकता. आपल्याला लागत नसणारे कपडे ड्रायक्लीन करून तिथे देऊ शकता.तेच कपडे ते इतरांना भाड्याने देऊन त्याच पैशातून इतर सर्व खर्च चालतात आणि आपले दुकान देखील सांभाळतात.
दादी की रसोई
यांच्यावर अनेक न्यूज व्हिडिओ बनवलेले आहेत त्यांच्यावर अनेक न्यूज प्रसारित झाल्या त्या नंतर लोकांना मदत करू लागले त्याचे त्यांचा संपूर्ण व्यवस्थित करत आहेत आणि सांभाळ करत आहे.

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने