Facebook short video | आता फेसबुक वर पण आली TikTok सारखी सुविधा

 भारतातील सर्वाधिक लोकप्रिय चायनीज ऍप टिक टॉक बंद झाल्यानंतर भारतात अनेक ऍप बनले. व ते देखील खूप पसंद केले गेले.
भारतात शॉर्ट व्हिडिओ बनवण्यासाठी तसेच लोकांना आवड मिळत असल्यामुळे आता सर्वच ठिकाणी शॉर्ट व्हिडिओ बनवण्याची सुविधा सामील केली जात आहे.

Instagram reels

इन्स्टग्रम वरती देखील रिलस नावाची सुविधा सामील करण्यात आली आहे. तिथे वेग वेगळे स्टिकर आणि effects देता येतात ते देखील लोकप्रिय झाले आहे.

YouTube

यूट्यूब वरती देखील शॉर्ट व्हिडिओ ची सुविधा उपलबध करून देण्यात आली आहे. तुम्ही यूट्यूब वर जर 30 सेकंड पेक्षा कमी व्हिडिओ अपलोड केला तर तो शॉर्ट व्हिडिओ टॅब मध्ये सामील होता.

Facebook

आता Facebook वरती देखील शॉर्ट व्हिडिओ अड करण्यात आले आहे. तुम्हाला तुमच्या फेसबुक feed मध्ये ते दिसत असतील अजुन याच्यावर सध्या काम सुरू असल्याचं समजल आहे.
तुम्ही तिथे व्हिडिओ बनवू शकता.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने