Jio Phone New update: जिओ फोन मधील व्हाट्सअप मध्ये आल्या आहेत या नवीन सुविधा

 


जर तुम्ही जिओचा फोरजी फोन वापरत असाल. तर ही माहिती संपूर्णपणे अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा.
जिओनी आपल्या नवीन फोर जी फोन मध्ये अनेक सुविधा दिलेल्या आहेत त्यापैकी व्हाट्सअप हे देखील एक आहे
आता या व्हाट्सअप मध्ये आणि आणखीन काही आपलिकेशन मध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेला आहे म्हणजे त्यात मध्ये आणखी सुविधा देण्यात येणार आहेत आणि आल्या आहेत.
व्हाट्सअप मध्ये तुम्ही आता अँड्रॉइड प्रमाणे स्टेटस ठेवू शकता. आणि आपल्या मित्रांचे स्टेटस हे पाहू देखिल शकता. तरी यासाठी तुम्हाला काही सेटिंग करावे लागेल. व्हाट्सअप स्टेटस बरोबरच तुम्हाला तुमच्या टायपिंग करत असताना
वेगवेगळ्या इमोजी देखील वापर करण्यात येणार आहे.तर हे सर्व तुमच्या व्हाट्सअप मध्ये आले नसेल तर ते आणण्यासाठी तुम्हाला पुढील प्रमाणे स्टेप्स फॉलो करायचे आहेत म्हणजे ते तुमच्या व्हाट्सअप मध्ये येईल.
  1. तुम्हाला सर्वप्रथम तुमचा जिओ फोन चालू करायचा आहे त्यामध्ये इंटरनेट इंटरनेट कनेक्शन चालू असणे गरजेचे आहे.
  2. आता तुम्हाला तुमच्या में मध्ये जायचे आणि तिथे जिओ स्टोअर हे अप्लिकेशन सर्च करायचे आहे किंवा जिओ स्टोअर ॲप्लिकेशन मध्ये जायचं आहे.
  3. आता तिथे तुम्हाला वेगवेगळे अप्लीकेशन दिसतील तेथे तुम्हाला व्हाट्सअप चे ऑप्शन देखील असेल तर तुम्ही व्हाट्सअप इन्स्टॉल केलेले नसेल तर ते इंस्टॉल करा.
  4. जर तुम्ही ते इन्स्टॉल केलेले असेल तर तिथे अपडेट नावाची ऑप्शन असेल तिथे तुम्ही अपडेट करू शकता.
  5. अपडेट झाल्यानंतर मित्रांनो तुमच्या व्हाट्सअप मध्ये हे सर्व पिक्चर आलेले असतील त्याचा तुम्ही पुरेपूर वापर करू शकता आणि आनंद घेऊ शकता .
याचबरोबर गुगल असिस्टंट चा देखील वापर तुमच्या जिओ फोन मध्ये करू शकता या प्रमाणेच तुम्हाला जीव गुगल असिस्टंट इन्स्टॉल करायचा आहे किंवा अपडेट करायचा आहे.
आणखी माहिती वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने