Realme smart TV जाणून घ्या किंमत आणि काय आहे खास ?

 रियल मी ही प्रसिद्धध मोबाईल ब्रँड कंपनी आहे. ही कंपनी  वेगवेगळे स्मार्टफोन आणि मोबाईल बरोबरच आता भारतात या कंपनीने स्मार्टट टीव्ही देखील लॉन्च केला आहे.
हा टीव्ही चे दोन प्रकार आहेत. त्याची सविस्तर माहिती आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत.


एक आहेेे 80 cm आणिि दुसरी आहे 108 cm
या दोन्हीमधील देखील ultra white display देण्यात आला आहे. याचबरोबर chroma boost picture engine ,24W squad speaker with Dolby audio. Powerful 64 - bit quad core processor 1 GB + 8 GB . Certified Android TV with Google assistance.

RealMI smart TV 80cm
म्हणजेच 32 इंच
याची किंमत आहे. 12990 रुपये

realMI smart TV
108cm म्हणजेच 43 इंच याची किंमत आहे
21999 रुपये
अधिक माहिती पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही पाहू शकता.
इथे तुम्हाला  नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ, युट्युब आणि आणखीन बरेच अमर्यादित कंटेंट येथे पाहायला मिळणार आहेत.
Mahesh Raut

Founder in ITech Media

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post