Redmi Power Bank 799 रुपये पासून होते सुरुवात, जाणून घ्या अधिक माहिती


Redmi 10000mAh पावर बैंक व्हाइट

यामध्ये दोन आउटपुट पोर्ट आहेत
आणि दोन इनपुट पोर्ट आहेत.
10W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.
आणि भारतात बनवलेली आहे.
यावरील पावर बँक काळा आणि पांढरा या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहेत.
या पावर बँक ची किंमत 799 रुपये इतकी आहे.
जर तुम्हालाही पावर बँक घ्यायचे असेल तर खालील लिंक वर क्लिक करून एमआय स्टोअर वरून ऑर्डर करा.

रेडमी 20000mAh पावर बैंक व्हाइट

या पावर बँक मध्ये देखील दोन आउटपुट पोर्ट आहेत
दोन इनपुट पोर्ट आहेत
ही पॉवर बँक 18 W फास्ट चार्जिंग सपोर्ट
या पावर बॅंक ची किंमत 1,599 रुपये इतकी आहे
जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर खालील लिंक वर क्लिक करा आणि एम आय स्टोअर च्या ऑफिशिअल वेबसाईट वर जाऊन बुक करा.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने