Pune university city result 2020 SYBA ऑनलाईन जाहीर करण्यात आले आहे.
विद्यार्थी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून डायरेक्ट ऑनलाईन निकाल पाहू शकता.
त्यासाठी तुमच्या हॉल तिकीट वरील सीट नंबर इम्पॉर्टंट आहे.
तुम्हाला लिंक वर क्लिक केल्यानंतर येणाऱ्या वेब पेज वरती तुम्हाला तुमचा हॉल तिकीट वरील रोल नंबर किंवा सीट नंबर टाकायचा आहे.
सीट नंबर नंतर तुम्हाला तुमच्या आईचे नाव कॅपिटल लेटर मध्ये खालील हॉल तिकीट वर असल्याप्रमाणे टाईप करायचा आहे.
आता तुम्ही तुमचा रिझल्ट पाहू शकता.
SY BA 2020 Pune university result पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Mahesh Raut is the founder of ITECH Marathi. He started his website on January 26, 2021 while studying at the same college in Karjat.