अशी करा डिलीट YouTube search history


आपण युट्युब वर दररोज नवनवीन व्हिडिओ तसेच माहिती सर्च करत असतात. दररोज वेगवेगळे व्हिडिओ पाहत असतो. तुम्ही पाहिलेला हा सर्व इतिहास हा तुमच्या मोबाईल मध्ये हास सेव केला जात असतो. कदाचित तुम्हाला हे माहित असेल किंवा नसेल. तर हे डिलीट कसे करायचे हे आपण आज जाणून घेणार आहोत. किंवा बंद कसे करायचे हे जाणून घेणार आहोत.

जे तुम्ही युट्यूब वरती सर्च करतात ते तुमच्या मोबाईल मध्ये सेव केलेला असतं
जे तुम्ही युट्यूब वर व्हिडिओ पाहतात तेदेखील युट्यूब वरती सेव केलेले राहतात.

सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील YouTube open करायचा आहे.

युट्युब मध्ये आल्यानंतर तुम्हाला तुमच्या फोटो वरती क्लिक करायचा आहे किंवा तुमच्या प्रोफाईल आयकॉन वरती क्लिक करा.

आता तिथे तुम्हाला खाली तुम्हाला सेटिंग ऑप्शन दिसेल तिथे क्लिक करा.

आता तुम्हाला विविध ऑप्शन समोर दिसतील त्यापैकी तुम्हाला history and privacy  या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे.

आता तुम्हाला जर युट्युब वर पाहिले व्हिडिओ असतील त्याची इतिहास हा डिलीट करायचा असेल. तर तुम्हाला पहिले ऑप्शन clear watch history वरती क्लिक करा.

जर तुम्हाला तुम्ही युट्युब वर जे जे सर्च केला आहे ते डिलीट करायचा असेल. तर दोन नंबर चा ऑप्शन Clear search history इथे क्लिक करा.

जर तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही पाहिलेले व्हिडिओ हे सेव करून ठेवायचे नसतील.
तर खाली दिलेल्या पर्याय close watch history या पर्यायावर क्लिक करा.

जर तुम्हाला सर्च हिस्टरी बंद करायचे असेल. तर खालचा पर्याय close search history yah paryayvachi click kar.

How to delete Youtube history, how to delete YouTube search history, YouTube information in Marathi, how to delete YouTube watch history, YouTube videos in Marathi

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने