7000 Mah बॅटरी असणारा पहिला स्मार्टफोन, Samsung M51 जाणून घ्या किंमत आणि सुविधा

 

7000 Mah बॅटरी असणारा पहिला स्मार्टफोन, Samsung M51 जाणून घ्या किंमत आणि सुविधा

सॅमसंग या लोकप्रिय स्मार्टफोन कंपनीने आपला 7000 मह बॅटरी असणारा पहिला स्मार्टफोन Samsung M51 सादर केला आहे.
Samsung m51 हा भारतातील पहिला 7000 MAH बॅटरी असणारा पहिला स्मार्टफोन आहे.

या फोनची किंमत 23 हजार 999 आणि 26 हजार 999 अशी आहे. हा फोन तुम्ही 18 सप्टेंबर पासून ऑनलाईन बुकिंग करू शकता. जर तुम्ही 18 ते 20 सप्टेंबर मध्ये या फोनची खरेदी तर HDFC बँक खाते धारकांसाठी दोन हजार रुपयांचे सूट दिली जाणार आहे.

या फोनमध्ये 64 मेगापिक्सल मेन कॅमेरा दिलेला आहे, तसेच 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाइल्ड , 5 मेगापिक्सल डेफ्ट लेंस, 5 मेगापिक्सल मायक्रो लेन्स मिळणार आहे. फ्रंट कॅमेरा हा 32 मेगापिक्सल असणार आहे.

या फोनची बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करू शकता.

तसेच अधिक फोन्स बद्दल माहिती पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने