गूगल न्यूज वर मराठीत बातम्या पाहण्यासाठी हे करा!


गूगल न्यूज हे लोकप्रिय माध्यम आहे. या ठिकाणी आपल्याला सर्वच न्यूज, channel आणि न्यूज पोर्टल वरील बातम्या वाचण्यास मिळतात. लोकप्रिय टीव्ही चॅनल्स आणि वेबसाईट वरील बातम्या तुम्ही अगदी मोफत पाहू शकता. त्यासाठी तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे आहे.

Google News व मराठी बातम्या कशा पहाव्यात ?
सर्वप्रथम गूगल स्टोअर मधून Google News डाऊनलोड करा.
आता तिथे जर भाषा निवडण्याचा पर्याय आला तर मराठी वर क्लिक करा.
आणि नसेल तर तसेच पुढे जा.
तुम्हाला इतर भाषेत बातम्या दिसतील आता तुम्हाला जायचं सेटिंग मध्ये.
तिथे भाषा सेटिंग मध्ये प्राथमिक भाषा म्हणून मराठी निवडा.
आता तुम्हाला मराठीत बातम्या वाचण्यास मिळतील.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने