मोबाईल चार्जिंग लवकर संपते तर तर या टिप्स नक्की ट्राय करा!

 

जर तुमच्या मोबाईलची चार्जिंग देखील लवकर संपत असेल तर अशी वाचवा!


आजकाल स्मार्टफोन आणि मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो, ऑनलाईन कामे असतील ऑनलाईन क्लासेस असतील,तसेच सर्व शाळा महाविद्यालयांच ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईलचा वापर केला जात आहे याबरोबर आपली दैनंदिन कामे आणि मनोरंजनासाठी मोबाईलचा वापर केला जातो त्यामुळे आपली मोबाईलची चार्जिंग नाही सहजच उडत असेल, लवकर संपते.

Brightness

स्मार्टफोनचा ब्राईटनेस हा मोबाईल जास्त चार्जिंग खात असतो. त्यामुळे आवश्यकतेनुसार वेळोवेळी मोबाईलचा ब्राईटनेस ची सेटिंग बदलणे गरजेचे आहे. हे तुमच्या मोबाईलची चार्जिंग वाचवण्यास मोठी मदत करते.

Mobile charging

सतत मोबाईल चार्जिंग करू नका,अशाने तुमच्या मोबाईलची चार्जिंग लवकर उतरेल आणि बॅटरी देखील खराब होईल. मोबाईल चार्ज एकाच वेळेस फुल चार्ज करा, आवश्यकतेनुसार चार्जिंग ठेवा.

Wi-Fi and bluetooth

वायफाय कनेक्शन आणि ब्लूटूथ कनेक्शन हे. गरजेनुसार चालू ठेवा सतत चालू ठेवू नका. सतत चालू ठेवणे आणि तुमची चार्जिंग ही जास्त उतरू शकते. तुमच्या मोबाईल चे जीपीएस सेटिंग म्हणजेच लोकेशन देखील बंद ठेवा.

Vibrate mode

व्हायब्रेट मोड हसतात चालू ठेवू नका. वेळोवेळी बदल करत चला. यांनी देखील चार्जिंग वाचवण्यास मदत होऊ शकते.

Mobile charger

मोबाईल चार्जिंग करतेस वेळीआपल्याला दिलेल्या कंपनीचे चार्जर मोबाईल चार्जिंग करा इतर कोणताही किंवा दुसऱ्या मोबाईलचा चार्जर चा वापर करू नका.

Mahesh Raut

Founder in ITech Media

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post