पी एम किसान सन्मान निधी योजना नवीन यादी जाहीर, पहा तुमचे नाव आहे का ?

 


  प्रधानमंत्री सम्मन निधी योजना अंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये मानधन दिले जाते. यासाठी शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशन करणे गरजेचे असते.

या लिस्ट पाहण्यासाठी तुम्हालाखालील लिंक वर क्लिक करून वेबसाइटवर जायचं आहे.

आता benefitre list इथे क्लिक करा. किंवा खालील लिंक वर क्लिक करा.

आता तुम्हाला राज्याचे नाव, जीहल्याचे, तालुक्याचे व गावचे नाव लिहा
तुम्हा ला तुमची यादी समोर दिसेल.

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने