आता GMail मध्ये करू शकता ऑनलाईन मीटिंग, अपडेट करा तुमचं Gmail app

 


गूगल ने आपल्या ग्राहकांसाठी सारखेच नवनवीन सुविधा देत असत आता देखील या सुविधा मार्फत तुम्ही Gmail मध्येच ऑनलाईन मीटिंग घेवू शकता कोणत्याही ऍप शिवाय.

त्यासाठी तुम्हाला तुमचे ऍप डाऊनलोड किंवा अपडेट करावे लागेल.
टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने