How to block ATM card from mobile | मोबाईल वरून एटीएम कार्ड ब्लॉक कसे करावे ?

 

How to block ATM card from mobile | मोबाईल वरून एटीएम कार्ड ब्लॉक कसे करावे ?

आज काल आपण सतत प्रवास करत असतो अशा वेळेस आपल्याला पैशाची कमतरता भासत आहेत. यासाठी प्रत्येक जवळ ATM Card असते. अशा वेळेस आपले ATM card हे हरवू शकते. परंतु आपले एटीएम कार्ड हरवले तर त्याचा गैरवापर होऊ शकतो. अशा वेळेस एटीएम कार्ड ब्लॉक कसे करायचे याची माहिती आपल्याला नसते , त्यामुळे आपण आज एटीएम कार्ड हे मोबाईल वरून ब्लॉक कसे करायचे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

How to block ATM card from mobile | मोबाईल वरून एटीएम कार्ड ब्लॉक कसे करावे 

  1. एटीएम कार्ड ब्लॉक करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मधील कोणत्याही ब्राउजर मध्ये जा.
  2. आता तुमच्या बँकेच्या अधिकृत वेबसाईट वरती तुम्हाला जायचं आहे. आणि लॉगिन करायचा आहे.
  3. इथे तुम्हाला एटीएम कार्ड सर्विसेस या ऑप्शन मध्ये जायचं आहे.
  4. आता तुम्हाला ई- सर्विसेस ऑप्शन मध्ये जा. तिथे block ATM या ऑप्शन वरती ज.
  5. ज्या अकाउंट सोबत तुमचे एटीएम कार्ड आहे ते अकाउंट आता सिलेक्ट करा.
  6. इथे तुम्हाला तुमच्या एटीएम चे चारांका दिसते जसे १२३४
  7. आता सबमिट वरती क्लिक करा त्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल.
  8. त्या ओटीपी भरल्यानंतर तुमचे ATM कार्ड ब्लॉक होईल.

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

थोडे नवीन जरा जुने