आता PUBG च्या जाग्यावर येत आहे, ही नवी गेम, मिळालेल्या उत्पन्नातील काही देणार भारतीय जवानांसाठी


आता PUBG lover साठी आनंदाची बातमी आहे. आता PUBG च्या जागेवर ही नवी गेम येत आहे. यासंदर्भात अक्षय कुमारने ट्विटरवर  माहिती दिली आहे. यातून मिळालेल्या उत्पन्नातील काही उत्पन्न हे भारतीय सैनिकांच्या साठी दिले जाणार आहे.

यासंदर्भात अक्षय कुमार ने केलेलं ट्विट
Supporting PM @narendramodi’s AtmaNirbhar movement, proud to present an action game,Fearless And United-Guards FAU-G. Besides entertainment, players will also learn about the sacrifices of our soldiers. 20% of the net revenue generated will be donated to @BharatKeVeer Trust #FAUG https://t.co/Q1HLFB5hPt


आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

टिप्पणी पोस्ट करें

आपली सुंदर प्रतिक्रिया नक्की द्या.

Post a Comment (0)

नया पेज पुराने