realme चा दोन हजार रुपये किमतीचा टूथ ब्रश , जाणून घ्या काय आहे खास!

 realme M1 Sonic Electric Toothbrush Itech marathi


हा एलेक्ट्रिक तूथब्रश लॉन्च केलेला आहे रियल मि ने. यातून मध्ये विशेष काय आहे आणि ते कशाप्रकारे काम करते याबद्दल अधिक माहिती पाहुयात.

या ब्रश चा वापर तुम्हाला दात घासण्यासाठी करायचा आहे. एकदा चार्जिंग केल्यानंतर 90 चार्जिंग करण्याची गरज नाही.
यामध्ये 800 mah बॅटरी देण्यात आली आहे.
तसेच साडे चार तासांमध्ये तुम्ही फुल चार्जिंग करू शकता.
दात घासण्यासाठी काही mod देण्यात आले आहेत ते खालील फोटोत पाहू शकता.

याची किंमत ही दोन हजार रुपये इतकी आहे.

जर या इलेक्ट्रॉनिक बद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर खालील लिंक वर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने